One-way Round Trip
Route Ids
{{data.route_id}}
Bus Stops
{{data.stop_name}}
Routes
{{data.source}}-{{data.destination}}
From
{{data.stop_name}}
To
{{data.stop_name}}
Bus Stops
{{data.stop_name}}
Track My Bus

शालेय बसेस

पीएमपीएमएल तर्फे शैक्षणिक हेतूसाठी वाहतूक माध्यमातून सहकार्यास कटीबध्द आहे पीएमपीएमएल त्यांच्या सुरक्षितते संदर्भात सजग असल्यामुळे विद्यार्थी शाळेचे बसने घरापासुन शाळे पर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत प्रवास करित आहेत या ठिकाणी सरकारी, महानगरपालिका व खाजगी शाळांना भाडेतत्वावर विद्याथ्र्यांसाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या बसेस सकाळी ०६.०० ते सायंकाळी ०५.३० पर्यंत शाळेच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिलेल्या आहेत ही सेवा पालकांच्या विश्वासास पात्र ठरलेली असून पीएमपीएमएल तर्फे या सेवेच्या अधिकचे विस्ताराचे नियोजन करण्यात येत आहे.


अधिक माहितीसाठी पहा शालेय बसेस मार्गांचे वेळापत्रक

भाडेतत्वावर बसेस उपलब्ध हायर बस

भाडेतत्वावर बसेस उपलब्ध हायर बस पीएमपीएमएल तर्फे लग्न कार्यासाठी व्यापारी शैक्षणिक, सांस्कृतिक सहलींकरिता सुरक्षित व आरामदायी वाहतूकीकरिता भाडेतत्वावर बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत पीएमपीएमएल तर्फे खात्रीशिर विश्वासहार्य अशी बससेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि भाडेदर किती तास व किती अंतर प्रवास केला याचेवर आकारला जातो.

पुष्पकसेवा

पुणे व पिंपरीचिंचवड शहरातील नागरिकांच्या आप्तांचे निधन झाल्यास मयतव्यक्ती व त्यांचे कुटूंबीयांना घर ते स्मशानभुमी व स्मशानभुमी ते घर अशा प्रवासासाठी अत्यल्प शुक्ल आकारून पुष्पक सेवा पुरविण्यात येत आहे.