तक्रारी

.

अभिप्राय/ सूचना

.

माहितीचा अधिकार  • कायदा


  • स्वयंप्रेरित प्रगटिकरण

   • कलम (४)१ माहितीचा अधिकार २००५ अन्वये लोकांसाठी माहिती.

   • संस्थेविषयी माहिती, कामे आणि कर्तव्ये.

   • अधिकारी आणि कामगार यांचे कर्तव्य /जबाबदारी

   • पर्यवेक्षण, जबाबदारीसह निर्णय कार्यपध्दती.

   • कर्तव्ये पूर्ण करणेकामी ठरविलेले नियम.

   • कर्तव्ये करताना कर्मचा-यांनी वापरत असलेले नियम,कायदा आणि सुचना व इतर रेकॉर्ड.

   • सल्ल्यासाठी स्थापन केलेले मंडळ, परिषद, समिती इतर संस्था कि ज्यात दोन किंवा अधिक व्यक्ती आहेत त्यांच्या सभा लोकांसाठी खुल्या आहेत का अगर त्याचे इतिवृत लोकांना मिळते.

   • ताब्यात असलेल्या कागदपत्रांचे वर्गीकरण.

   • प्रशासन व धोरण ठरविणेकामी लोकप्रतिनिधी सहभागाची व्यवस्था.

   • अधिकारी आणि कर्मचारी यांची डायरी.

   • प्रत्येक महिन्याला अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतनविषयक माहिती.

   • कामाचे अंदाजपत्रक प्रस्तावित खर्च व वाटप खर्चाचा अहवाल.

   • अनुदान कार्यक्रम व वाटप. अनुदान दिलेल्या व्यक्तींची माहिती.

   • सूट,परवानगी मिळविण्याचा तपशिल.

   • नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुखसुविधा तसेच वाचनालयातील कामाचे तास व वाचनालयाबाबत माहिती.  • जनमाहिती अधिकारी यांचे हुददेविषयी व नांवाविषयी इतर माहिती प्रसिध्द करणे. कायदयानुसार आवश्यक ती माहिती. जनमाहिती अधिकारी
प्रसिद्धी माध्यम संपर्क

रेनबो बी.आर.टी संबधीत प्रसिद्धी माध्यमाचे प्रश्नाबाबत :


बी.आर.टी. कक्ष, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड


शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – ४११०३७


दूरध्वनि - (०२०) २४५०३३०४, (०२०) २४५०३२०९


ईमेल: lpro@pmpml.org


पीएमपीएमएल नियमित व विशेष सेवेसबंधीत संपर्क -


कामगार व जनता संपर्क अधिकारी


पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – ४११०३७


दूरध्वनि - (०२०) २४५०३३०४, (०२०) २४५०३२०९


ईमेल: lpro@pmpml.org

शंका / कुशंका


कोणीही व्यक्ती पीपीएमपीएमएलच्या www.pmpml.org या संकेतस्थळावरील माहिती मिळवू शकतो. 020-24545454 या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 या दरम्यान कॉल करून माहिती प्राप्त करू शकतो. तसेच आमच्या नव्याने सुरु झालेल्या PMP E-Connect ॲपवरती बस, मार्ग आणि शेड्यूल बद्दल तपशीलवार माहिती मिळते


होय, PMP E-Connect ही आपली नवीन सुरू झालेले मोबाईल अॅप्लीकेशन जी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते. हा अॅप पुण्यातल्या आणि शहराच्या आसपासच्या प्रवासाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. आपण फक्त आपल्या फोनवर क्लिक करून आपल्या प्रवासाची योजना आखू शकता. आपल्या तक्रारी आणि सूचनांबद्दल आम्हाला कळविण्यासाठी व आपले प्रवास मार्ग देखील निश्चित करण्यासाठी आमचा PMP E-Connect अॅप डाउनलोड करा.


www.pmpml.org येथे भेट देऊन ऑनलाईन तिकिटे मिळवता येतात. आपल्यासाठी लागणारी सेवा निवडा आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी www.pmpml.org येथे भेट द्या.


पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करण्यासाठी दैनिक, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक असे पास देते. वृद्ध प्रवासी, अंध आणि शारिरिकदृष्ट्या अपंग, पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिकांकरिता सवलतीचे पास देखील आहेत. सर्व PMPML पास ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पध्दतीने प्राप्त करता येतात.

प्रवासी पाससंबंधी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.


Passenger Pass Information


टीपः पीएमपीएमएलद्वारा जारी केलेल्या प्रवासी पासचा वापर करणे करीता ओळख पत्र असणे अनिवार्य आहे. पास करीता अर्जाची किंमत 5 रुपये आणि ओळखपत्राचे 20 रुपये शुल्क आकारले जाते.
आपल्या जवळचे पास सेंटर शोधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

Pass Centre


खालील लिंकवर क्लिक करून पास करीता ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात ऑनलाइन पास अर्ज करा


Apply Online Pass
बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक, आरटीओ क्रमांक, स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि पीएमपीएमएलच्या हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत कॉल करू शकता किंवा + 919881495589 या क्रमांकावर एसएमएस व एसएमएस पाठवू शकता. आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता.

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक (आरटीओ क्रमांक), स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि पीएमपीएमएल हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजता कॉल करून किंवा + 919881495589 या क्रमांकावर एसएमएस व WhatsApp एसएमएस पाठवू शकता. आमच्या नव्याने सुरू झालेल्या अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता.

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक (आरटीओ क्रमांक), स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि पीएमपीएमएल हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजता कॉल करून किंवा + 919881495589 या क्रमांकावर एसएमएस व WhatsApp एसएमएस पाठवू शकता. आमच्या नव्याने सुरू झालेल्या मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
बस क्रमांक, बस मार्ग नंबर (आरटीओ क्रमांक), स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि ही माहिती पीएमपीएमएल हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजता कॉल करून किंवा +919881495589 वर एक एसएमएस पाठवून आपण ही माहिती सामायिक करू शकता. आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता.

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
पीएमपीएमएल बसेसमध्ये महिला, वृद्ध आणि अंध किंवा शारिरिक दृष्ट्या अपंग असलेल्या प्रवाशांसाठी आरक्षित जागा आहेत..


बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक (आरटीओ क्रमांक), स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि पीएमपीएमएल हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजता कॉल करून किंवा + 919881495589 या क्रमांकावर एसएमएस व WhatsApp एसएमएस पाठवू शकता. . आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता.

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
बस क्रमांक, बस मार्ग क्रमांक (आरटीओ क्रमांक), स्थानकावरून बस सुटलेली वेळ इत्यादी लक्षात ठेवा आणि पीएमपीएमएल हेल्पलाईन नंबर 020-24545454 वर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वाजता कॉल करून किंवा + 919881495589 या क्रमांकावर एसएमएस व WhatsApp एसएमएस पाठवू शकता. . आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून तक्रार दाखल करू शकता.

मोबाईल अॅप डाउनलोड करण्यासाठी पीएमपीएमएल वेबसाईट www.pmpml.org किंवा Google Play store मधून विनामूल्य डाउनलोड केली जाऊ शकते.
पीएमपीएमएलकडे दाखल केलेल्या कोणत्याही तक्रारीची सध्य स्थितीची माहीती आपण हेल्पलाईन क्रमांक 020-24545454 वर 6.00 आणि रात्री 10.00 वाजेपर्यंत कॉल करून घेवू शकता. आपल्या तक्रारीची सध्य स्थिती आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून देखील तपासली जाऊ शकते


प्रवाशी www.pmpml.org येथे भेट देऊन त्यांची सूचना आणि तक्रार ऑनलाइन दाखल करू शकतात. आमच्या नव्याने सुरू झालेले मोबाईल अॅप PMP E-Connect वापरून सुचना / तक्रार दाखल करू शकता.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक बस डेपोमध्ये तसेच काही बसस्थानकामध्ये दुपारी 3.00 ते 5.00 या दरम्यान प्रवासी दीन नावाचे साप्ताहिक मंच असते. प्रवाशांनी या मंचाकडे जाऊन आपल्या सुचना व तक्रारी देवू शकतात.


खालील लिंकवर क्लिक करून बस डेपोची माहीती मिळवू शकता.


Bus Depots Details


होय, पीएमपीएमएल लक्झरी वातानुकुलीत बसेसमध्ये शहराचा दौरा करू शकता. या सेवेला पुणे दर्शन असे म्हणतात.

अधिक माहितीसाठी Pune Darshan. ला भेट द्या.


तिकीट बुकिंगसाठी, Pune Darshan. ला भेट द्या


नोकरी विषयक

सध्या पी एम पी एम एल मध्ये रिक्त जागा नाहीत.